21-10-2019 - 21-10-2019

रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन आणि पिंपरी पेंढार सोशल युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने *डस्टबिन वाटपाचा कार्यक्रम* दिनांक: २२/१०/२०१९ स्थळ: हनुमान मंदिर, पिंपरी पेंढार वेळ: सकाळी १०.०० वाजता वरील कार्यक्रमास सर्व संचालक आणि सभासदांनी उपस्थित रहावे ही विनंती. रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेनच्या वतीने, अध्यक्ष - श्री. महावीर पोखरणा सचिव - श्री. योगेश जाधव माजी अध्यक्ष - श्री. विमलेश गांधी

Project Details

Start Date 21-10-2019
End Date 21-10-2019
Project Cost
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 0
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area