Club News
  • No News reported.

MEETING DETAILS

Plastic Ban Awareness Program

 27 November 2019
 Hallmark Group, Kalyan Road, Pune
 
 रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन सर्वसाधारण सभेची सूचना: दिनांक: 27/11/2019 वेळ: संध्याकाळी 7.00 वा. स्थळ: हॉलमार्क ऑफिस, कल्याण रोड, आळेफाटा विषय: 1. विविध शाळांकडून आलेल्या अर्जं यांवर चर्चा करणे. 2. RCC ट्रेनिंगचे नियोजन करणे. 3. वॉटर सनिटेशन प्रोजेक्टची माहिती घेणे. 4. फंड जमा करण्याच्या कार्यक्रमाची चर्चा करणे. 5. प्लास्टिक बंदी जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन करणे. 6. वडगाव आनंद येथे होणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिराचे माहिती घेणे. 7. अध्यक्षांच्या परवानगीने आलेल्या इतर विषयांवर चर्चा करणे. कळावे, संचालक मंडळाच्या वतीने, श्री. महावीर पोखरणा- अध्यक्ष श्री. योगेश जाधव- सचिव
 
Images  